Sakal News Wiki, Bio, Age, Net Worth.


Sakal News

Sakal News

@Sakal News
N/A

Sakal News - Wiki, Bio, Age, Net Worth, Height, Family, Trivia and more

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून सुरु होणार आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली आहे. ३१ जानेवारी ते ८ एप्रिल या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल. दोन टप्प्यात हे अधिवेशन असणार आहे.

#BudgetSession #Parliament #india #Dehli #NationalNews #MarathiNews #Sakal
मुंबई महानगरपालिकेच्या व्हॉट्सअप चॅट बॉट सुविधेचं लोकार्पण आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. यावेळी बोलताना, मुंबई महापालिकेने कोविड काळात कौतुकासाठी नाही तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काम केल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. 

 त्यासोबतच उद्धव ठाकरे यांनी तंत्रज्ञान, सोशल मिडीया आणि मोबाईलच्या वापर आणि सामान्य नागरिकांना होणारा फायदा याबद्दल आपलं मत मांडलं. 

#WhatsappChatBot #BMC #UddhavThackeray #Corona #MarathiNews #Mumbai #Sakal
मकर संक्रांतीच्या निमित्ताने श्री विठ्ठल - रुक्‍मिणी मंदिरात तब्बल साठ प्रकारच्या फळभाज्या, विविध प्रकारची फुले तसेच तिळगूळ आणि 1 हजार रंगीबेरंगी पतंगांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे.
.
.
.
#makarsankranti #makarsankranti2022 #happymakarsankranti #vitthal #vitthalrakhumai #festival #MarathiNews #pandharpur
मकरसंक्रांतीला पतंग उडविण्याची प्रथा कशी सुरु झाली ? जाणून घ्या 

#Makarsankranti #Sankranti #happyMakarsankranti #Festival #Marathifestival #मराठीसण #मकरसंक्रांती #MarathiNews #Sakal
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने आणि त्यांच्याच मोबाईल नंबरवरुन पुण्यातील एका बिल्डरकडे तब्बल २० लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली असल्याच्या धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

तुमचा प्रोजेक्ट आम्ही गावात होवू देणार नाही, अशी धमकी देत या खंडणीची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हे शाखेच्या युनिट १ च्या पथकाने ६ जणांना अटक केली आहे.

@ajitpawarspeaks #Extortionformbuilder #NCP #Ransom #MarathiNews #Sakal
राज्यातील सर्व दुकानांवरील नाम फलक मराठीत करण्याच्या निर्णयाला काही व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. अशातच मनसेने अशा व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे. 

पाटी बदलण्याचा खर्च जास्ती आहे की दुकानाच्या काचा बदलण्याचा?, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे. 

@sandeepadhikrut #MNS #Politics #MarathiNamePlate #Shops #MarathiNews #Sakal

Sakal News Bio

Not much known

Trivia

Not much known

Personal Life

Not much known

Education

Not much known

Sakal News Age

Not much known, born on Not much known

Sakal News Net Worth

Sakal News Net Worth Estimated at $Not much known USD

Disclaimer

The data provides is not authorized by TikTok. We are not an official partner of TikTok.

Use of materials from the resource is permitted only with a link to our resource.

Follow Us

facebook logoinstagram logotwitter logolinkedin logo

Copyright 2020-2023 Insiflow.com